• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भिवंडीत गावठी दारूच्या अड्ड्यांवर धडक कारवाई; १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

ठाणे | प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात हातभट्टीच्या विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने भिवंडीतील ग्रामीण भागात मोठी कारवाई करत लाखो रुपयांचे हातभट्टी दारू उत्पादन केंद्र उद्ध्वस्त केले आहेत.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

भिवंडी तालुक्यातील कालवार, केवणी, खर्डी आणि वडूनवघर परिसरातील खाडीकिनारी सुरू असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यांवर धाड टाकून उत्पादनासाठी वापरले जाणारे साहित्य नष्ट करण्यात आले. याशिवाय इतर भागांतही व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात आली.

१ मे ते ३१ मे या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एकूण २९ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी १९ आरोपींवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली असून, उर्वरित १० ठिकाणी आरोपी घटनास्थळी आढळून आले नाहीत.

या मोहिमेत २२५ लिटर गावठी दारू, देशी व विदेशी मद्य, २३ हजार २०० लिटर रसायन तसेच एक वाहन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १० लाख ३६ हजार ९२० रुपये इतकी असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.

राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग आणि ठाणे विभागाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक एस. एस. खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आप्पा चव्हाण, संजय वाकचौरे, सहायक दुय्यम निरीक्षक अर्जुन कापडे तसेच जवान नारायण जानकर, गणेश पाटील, सचिन पवार, निलेश तायडे आणि स्वरुपा भोसले यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे राबवली.

विषारी दारूमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी आणि अवैध मद्यनिर्मितीवर लगाम घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

७ जूनपासून बालोपासना नववर्षाची सुरुवात; बालसंस्कार केंद्रात विनामूल्य प्रवेश

Next Post

जनतेचा नगराध्यक्ष थेट मदतीला; वादळी पावसानंतर रात्रभर रस्ते मोकळे करण्यासाठी आतिष (सोनू) बोरेले यांची धडपड

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

जनतेचा नगराध्यक्ष थेट मदतीला; वादळी पावसानंतर रात्रभर रस्ते मोकळे करण्यासाठी आतिष (सोनू) बोरेले यांची धडपड

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In