• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माळवाडगावच्या दोन कन्यांची मुंबई पोलीस दलात निवड; अशोक कारखान्याच्या वतीने सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

श्रीरामपूर | प्रतिनिधी

श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील पल्लवी बबनराव आसने आणि पायल विजय पवार या दोन होतकरू युवतींची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा गौरव सोहळा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

ग्रामीण भागातील मुलींनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलीस दलात निवड झाल्यामुळे माळवाडगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाबासाहेब आदिक, कार्यकारी संचालक संतोष देवकर, संचालक हिम्मतराव धुमाळ, भाऊसाहेब उंडे, पुंजाहरी शिंदे, आदिनाथ झुराळे, रामभाऊ कासार तसेच दोन्ही विद्यार्थिनींचे कुटुंबीय उपस्थित होते.

मान्यवरांनी दोन्ही युवतींच्या यशाबद्दल अभिनंदन करत त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, हे पल्लवी आसने आणि पायल पवार यांनी आपल्या यशातून सिद्ध केल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

Previous Post

कोहजगाव ग्रामस्थांचा पुढाकार; गणपती विसर्जन खदानीतील गाळ काढण्याचे काम स्वखर्चाने सुरू

Next Post

खंडाळा येथे मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
168
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
33
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
44
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
92
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

खंडाळा येथे मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In