• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शासनाला इशारा; ‘मिशन झिरो पेंडन्सी’ची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शासनाला इशारा; ‘मिशन झिरो पेंडन्सी’ची मागणी
0
SHARES
217
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शिव-पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतरस्ते, अतिक्रमण निर्मूलन, मोजणी प्रक्रिया सुलभ करणे तसेच राज्यभर “मिशन झिरो पेंडन्सी” अभियान प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात २३ कलमी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मुख्य महसूल सचिवांकडे राज्यभरातील शेकडो प्रलंबित शेतरस्ता प्रकरणांचे पुरावे व कागदपत्रे सादर करून तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

महाराष्ट्र राज्य शिव-पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष शरद पवळे यांनी सांगितले की, राज्यातील शेवटच्या गरजवंत शेतकऱ्याला हक्काचा आणि दर्जेदार शेतरस्ता मिळेपर्यंत चळवळीचा संघर्ष सुरू राहणार आहे. शासनाने प्रलंबित प्रकरणांवर तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा लाखो शेतकरी राज्यभर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा त्यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या शेतरस्त्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली शेतरस्ता प्रकरणे कालबद्ध पद्धतीने निकाली काढण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी रविंद्र खुडे, शिवाजी राऊत, नाथाभाऊ शिंदे पाटील, बाळासाहेब थोरात, दशरथ खापरे, सुरेश वाटपाडे, पोपट शेळके, नानाजी शिंदे, गंगाधर वलवे, अशोक कचरे, विठ्ठल निर्मळ, शांताराम पानमंद, सुरेश भुजबळ, रामहरी बोम्बे, अशोक जाधव, दशरथ वाळूंज, संजय साबळे, भाऊसाहेब वाळूंज, बबन गुंड यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने मंत्रालयात उपस्थित होते.

शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असा निर्धार चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Previous Post

खंडाळ्यात मुलाकडून वडिलांचा खून; आरोपी पुत्र पोलिसांच्या ताब्यात

Next Post

रावेर शहरात दररोज साफसफाई करा; पावसाळ्यापूर्वी स्वच्छता अभियान राबवा – युवासेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
रावेर शहरात दररोज साफसफाई करा; पावसाळ्यापूर्वी स्वच्छता अभियान राबवा – युवासेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

रावेर शहरात दररोज साफसफाई करा; पावसाळ्यापूर्वी स्वच्छता अभियान राबवा – युवासेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In