• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मऱ्हळ बु. येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in Blog
0
मऱ्हळ बु. येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

सिन्नर, प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी करता यावी यासाठी लोणारी युवा संघ महाराष्ट्र राज्य संचलित श्री लोमेश ऋषी सार्व वाचनालय, अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र, मऱ्हळ बु. येथे रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष विजय संवत्सरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सुरज आढाव (उपाध्यक्ष, लोणारी युवा संघ), एम. जी. कुऱ्हे सर (माजी मुख्याध्यापक), अरुण भालेराव सर तसेच किशोर कुऱ्हे सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

या मार्गदर्शन उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धा परीक्षेची तयारी, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील संधी याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

लोणारी युवा संघ महाराष्ट्र राज्य ही संस्था ग्रामीण भागातील युवक-युवतींना रोजगार व नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून मऱ्हळ बु. (ता. सिन्नर) आणि शिरसगाव (ता. येवला), जि. नाशिक येथे विनामूल्य अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. या अभ्यासिकांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शांत, अभ्यासपूरक वातावरण आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध होत आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचा सहभाग वाढविण्यासाठी लोणारी युवा संघाचे हे कार्य कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त समाज जागृती मंचतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Next Post

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे तंबाखूमुक्तीची शपथ; व्यसनमुक्तीचा संदेश

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post
न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे तंबाखूमुक्तीची शपथ; व्यसनमुक्तीचा संदेश

न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथे तंबाखूमुक्तीची शपथ; व्यसनमुक्तीचा संदेश

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In