• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त समाज जागृती मंचतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 7, 2026
in ताज्या घडामोडी
0
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त समाज जागृती मंचतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

दोडामार्ग | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून समाज जागृती मंच, दोडामार्ग यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम श्री महेश मोहन जाधव यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

या उपक्रमांतर्गत दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, छत्री, कंपास पेटी आदी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाला समाज जागृती मंचचे अध्यक्ष दिपक जाधव, उपाध्यक्ष गोविंद कदम, सचिव संतोष कदम, खजिनदार महेश जाधव, सदस्य भगवान जाधव, सदस्य कैतान डिसोझा, भारतीय बौद्ध महासभा दोडामार्ग तालुका सचिव आनंद सम्राट, रिपाइं दोडामार्ग तालुका सचिव नकुळ कांबळे, घोटगे ग्रामपंचायत सदस्या मंदिरी जाधव, सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव, गोपाळ जाधव, संतोष जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिपक जाधव होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव संतोष कदम यांनी केले.

यावेळी अध्यक्ष दिपक जाधव यांनी समाज जागृती मंचच्या कार्याचा आढावा घेत संस्थेचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. दोडामार्ग येथे भव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यासाठी संस्था गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करीत असून या कामाची सुमारे ९० टक्के प्रक्रिया पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सामाजिक कार्यात अधिकाधिक नागरिकांनी सभासद म्हणून सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शैक्षणिक साहित्य वाटपाच्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांसह पालकांनी स्वागत केले असून समाजोपयोगी कार्याबद्दल समाज जागृती मंचचे कौतुक करण्यात येत आहे.

Previous Post

लिंगनिदान प्रकरणात १९वा आरोपी जेरबंद; सोनोग्राफी मशीन व क्रेटा कार जप्त

Next Post

मऱ्हळ बु. येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
161
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
60
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
7
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post
मऱ्हळ बु. येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मऱ्हळ बु. येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In