• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आडस येथे विचारांना अभिवादन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; आडस येथे विचारांना अभिवादन
0
SHARES
100
VIEWS
Ad 1

केज प्रतिनिधी :

केज तालुक्यातील आडस येथे लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात सहभाग नोंदविला.

RelatedPosts

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे मनोभावे दर्शन घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. तसेच त्यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमास अंबा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश भैय्या आडसकर, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन उद्धव भाऊ इंगोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित भैय्या कुकर, उपाध्यक्ष स्वप्निल तागड, सुशील भैय्या होके, रवी भैय्या ढवळे, वैभव तागड, तुकाराम लगसकर, अमोल नेमटे, सारथी न्यूज महाराष्ट्रचे पत्रकार सागर भैय्या काळे यांच्यासह विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. समाजहितासाठी केलेले त्यांचे कार्य आणि आदर्श शासनपद्धती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

Previous Post

अवकाळी पाऊस व ‘तेल्या’ रोगामुळे डाळिंब बागा उद्ध्वस्त; हंगेवाडीतील शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Next Post

कै. शांताराम भोसले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त २५१ आंबा रोपांचे वाटप

Related Posts

ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
ताज्या घडामोडी

चांभुर्डी येथे बिबट्याचा वावर स्पष्ट; कुत्र्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

July 23, 2026
12
ताज्या घडामोडी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ शिरूरमध्ये संविधान हातात घेऊन भव्य शांतता मोर्चा

July 23, 2026
20
ताज्या घडामोडी

मलकागुडा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती सर्वधर्मीयांच्या उपस्थितीत साजरी

July 23, 2026
18
ताज्या घडामोडी

स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

July 23, 2026
4
Next Post
कै. शांताराम भोसले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त २५१ आंबा रोपांचे वाटप

कै. शांताराम भोसले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त २५१ आंबा रोपांचे वाटप

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In