• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अण्णासाहेब चौगुले अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुरुंदवाडमध्ये भव्य नागरी सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
अण्णासाहेब चौगुले अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुरुंदवाडमध्ये भव्य नागरी सत्कार
0
SHARES
105
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटना व कुरुंदवाड नगरीच्या वतीने अण्णासाहेब चौगुले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या कार्यक्रमात शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. मनीषा डांगे होत्या.

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अण्णासाहेब चौगुले यांच्या शेतकरी हितासाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत, आधुनिक शेती पद्धती स्वीकारून त्यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे सांगितले.

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी अण्णासाहेब चौगुले यांच्या संघर्षमय राजकीय व शेतकरी चळवळीतील योगदानाचे कौतुक करत, त्यांचे माणुसकीचे नाते आणि विविध नेत्यांशी असलेले आपुलकीचे संबंध अधोरेखित केले.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळीत अण्णासाहेबांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, आंदोलने, संघर्ष आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी त्यांनी घेतलेली भूमिका ही ऐतिहासिक असल्याचे सांगितले. त्यांनी शेतीतील आधुनिकतेचा स्वीकार करून उत्पन्नवाढीचे नवे मार्ग दाखवले, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमात प्रास्ताविक माजी प्राचार्य भाऊसाहेब सावगावे यांनी केले, तर स्वागत माजी नगराध्यक्ष आप्पासो जोंग यांनी केले. सूत्रसंचालन बाबासाहेब नदाफ यांनी केले, तर आभार मोनापा चौगुले यांनी मानले.

या सोहळ्याला कुरुंदवाड परिसरातील आजी-माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडमध्ये कडक पोलीस बंदोबस्त; पेणचे PI संदीप बागुल यांची विशेष उपस्थिती

Next Post

चौधरवाडी फाट्यावर भीषण अपघात; दोन अल्पवयीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
चौधरवाडी फाट्यावर भीषण अपघात; दोन अल्पवयीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

चौधरवाडी फाट्यावर भीषण अपघात; दोन अल्पवयीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In