• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चौधरवाडी फाट्यावर भीषण अपघात; दोन अल्पवयीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in ताज्या घडामोडी
0
चौधरवाडी फाट्यावर भीषण अपघात; दोन अल्पवयीन बहिणींचा दुर्दैवी मृत्यू
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

मोरगाव | प्रतिनिधी

मोरगाव राज्यमार्गावरील चौधरवाडी फाटा येथे शनिवारी (दि. ६ जून) सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक स्कूटी आणि आयशर टेम्पो (क्र. डीडी ०१ जी ९३४३) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्कूटीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या अपघातात अक्षदा ज्ञानेश्वर बोडरे (वय १७) आणि सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १५, रा. मुरूम, ता. फलटण, जि. सातारा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय ९) गंभीर जखमी असून त्याच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच वडगाव निंबाळकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टेम्पो चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Tags: Nikesh Bhise
Previous Post

अण्णासाहेब चौगुले अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुरुंदवाडमध्ये भव्य नागरी सत्कार

Next Post

डॉ. तानाजी चंदावार व शिक्षक नरसिंग सोनटके यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
113
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

डॉ. तानाजी चंदावार व शिक्षक नरसिंग सोनटके यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In