• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडमध्ये कडक पोलीस बंदोबस्त; पेणचे PI संदीप बागुल यांची विशेष उपस्थिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडमध्ये कडक पोलीस बंदोबस्त; पेणचे PI संदीप बागुल यांची विशेष उपस्थिती
0
SHARES
21
VIEWS
Ad 1

रायगड | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमी असलेल्या महाड–रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा दिन २०२६ निमित्त मोठ्या उत्साहात व जल्लोषात कार्यक्रम पार पडला. या निमित्ताने संपूर्ण रायगड जिल्हा पोलीस दलाकडून कडक बंदोबस्त व विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार ४ जुलैपासूनच जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. या बंदोबस्तात पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. संदीप बागुल यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून विशेष उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमस्थळी वाहतूक नियंत्रण, तपासणी नाके, दंगल नियंत्रण पथक तसेच आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अत्यंत काटेकोरपणे कार्यरत ठेवण्यात आली होती. बाहेरून येणाऱ्या शिवभक्तांच्या मोठ्या संख्येचा विचार करून गर्दी नियंत्रण, रांग व्यवस्था आणि सुरळीत दर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.

शिवभक्तांना शांतता व शिस्तीत दर्शन मिळावे यासाठी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती.

दोन दिवसांच्या या बंदोबस्तादरम्यान पेण पोलीस ठाण्याच्या टीमने अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीपणे आपले कर्तव्य पार पाडले. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Previous Post

ओंकार साखर कारखान्यात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

Next Post

अण्णासाहेब चौगुले अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुरुंदवाडमध्ये भव्य नागरी सत्कार

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
अण्णासाहेब चौगुले अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुरुंदवाडमध्ये भव्य नागरी सत्कार

अण्णासाहेब चौगुले अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कुरुंदवाडमध्ये भव्य नागरी सत्कार

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In