• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आडगाव ग्रामपंचायतीवरील आरोप फेटाळले; सरपंचांकडून कागदोपत्री पुरावे सादर, चौकशीला तयारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
आडगाव ग्रामपंचायतीवरील आरोप फेटाळले; सरपंचांकडून कागदोपत्री पुरावे सादर, चौकशीला तयारी
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

अक्राणी | प्रतिनिधी

दैनिक “दक्ष महाराष्ट्र” मध्ये प्रसिद्ध झालेल्या पेसा व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत गैरव्यवहाराच्या आरोपांचे आडगाव ग्रामपंचायत प्रशासनाने कागदोपत्री पुराव्यांसह खंडन केले आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे व एकतर्फी असल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दि. २६ जानेवारी २०२५ आणि १ मे २०२५ रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या ग्रामसभांच्या नोटीस, उपस्थिती रजिस्टर तसेच मंजूर ठरावांच्या प्रती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. काही विषय कोरमअभावी तहकूब झाले असले तरी “ग्रामसभा झालीच नाही” हा आरोप चुकीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

पेसा निधी व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पाणीपुरवठा दुरुस्ती, अंगणवाडी इमारत रंगकाम, अंतर्गत काँक्रीट रस्ते व सार्वजनिक शौचालय दुरुस्ती अशी विकासकामे पूर्ण झाल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व बिले, मोजमाप पुस्तिका व व्हाउचर लेखापरीक्षणासाठी सादर करण्यात आल्याचे तसेच सोशल ऑडिटमध्येही नोंद असल्याचे सांगण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीवर करण्यात आलेले “तीन वर्षात विकासकामे नाहीत” हे आरोपही निराधार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

दरम्यान, काही घटकांकडून राजकीय हेतूने ग्रामपंचायतीची बदनामी केली जात असल्याचा आरोपही सरपंचांनी केला आहे. पेसा कायदा २०१४ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार सर्व प्रक्रिया पार पडल्याचा दावा करण्यात आला आहे.

“कोणत्याही अधिकाऱ्यामार्फत चौकशी झाली तरी आम्ही पूर्ण सहकार्य करू. प्रत्येक रुपयाचा हिशेब पारदर्शक आहे,” अशी ठाम भूमिका सरपंच व ग्रामसेवकांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

डॉ. तानाजी चंदावार व शिक्षक नरसिंग सोनटके यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

Next Post

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२३ कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील आरोपी रत्नागिरी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
172
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
45
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२३ कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील आरोपी रत्नागिरी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२३ कोटींची सायबर फसवणूक; दिल्लीतील आरोपी रत्नागिरी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In