• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा; धाडगेवाडी–चांभुर्डी रस्त्याचे काम अर्धवट, ग्रामस्थ संतप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा; धाडगेवाडी–चांभुर्डी रस्त्याचे काम अर्धवट, ग्रामस्थ संतप्त
0
SHARES
66
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला श्रीगोंदा तालुक्यात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मोठा फटका बसल्याचे चित्र समोर आले आहे. धाडगेवाडी ते चांभुर्डी या 2.900 किमी रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या रस्त्याचे सुमारे 2 किमीहून अधिक काम पूर्ण झाले असले तरी काही ठिकाणी गटारलाइन न करता निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. तर केवळ 500 ते 600 मीटर अंतराचे काम अर्धवट सोडून संबंधित ठेकेदाराने काम बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

चांभुर्डी गावाजवळील अर्धा किलोमीटर रस्ता अद्याप अपूर्ण असल्याने या मार्गावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्यात चिखल व मोठमोठे खड्डे पडत असल्याने वाहतूक धोकादायक बनली असून अपघातांचा धोका वाढला आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कामांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र यंत्रणा व गुणवत्ता नियंत्रण पथक असतानाही काम अर्धवट राहणे आणि त्यावर कारवाई न होणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

“ठेकेदाराने पूर्ण बिल उचलले आहे का? काम अपूर्ण असतानाही त्याला अभय दिले जात आहे का?” असे सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करत रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात येत आहे.

Previous Post

डंकन इंजिनिअरिंगचे सचिन जाधव यांना ‘Best HR Manager 2026’ पुरस्कार; HR Excellence Award 2026 मध्ये गौरव

Next Post

आशाताई हंबीरे यांचे वृद्धापकाळाने निधन; धाराशिवमध्ये शोककळा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
आशाताई हंबीरे यांचे वृद्धापकाळाने निधन; धाराशिवमध्ये शोककळा

आशाताई हंबीरे यांचे वृद्धापकाळाने निधन; धाराशिवमध्ये शोककळा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In