• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आशाताई हंबीरे यांचे वृद्धापकाळाने निधन; धाराशिवमध्ये शोककळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
आशाताई हंबीरे यांचे वृद्धापकाळाने निधन; धाराशिवमध्ये शोककळा
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

धाराशिव | प्रतिनिधी

आशाताई हंबीरे (वय 83) यांचे रविवार, दि. 07/06/2026 रोजी दुपारी 2.30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या दैनिक ‘संघर्ष’ चे संस्थापक संपादक व्यंकटेश हंबीरे यांच्या पत्नी होत्या.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

त्यांचे पुत्र संपादक संतोष हंबीरे, रमण हंबीरे आणि अभय हंबीरे यांच्या त्या मातोश्री होत. हंबीरे कुटुंबीयांच्या कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.

धाराशिव शहरातील जुने प्रतिष्ठित व्यापारी पांडुरंग गोवर्धन यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत्या. त्यांच्या निधनामुळे हंबीरे कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे.

वृद्धापकाळाच्या आजारपणामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, मात्र रविवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांच्या पश्चात नातू आदित्य व यश, तसेच दीर डॉ. गोपाल, मुरलीधर, पुतणे डॉ. श्रीनिवास, गिरीष यांच्यासह मोठा परिवार आहे.

त्यांच्यावर सोमवारी दि. 08/06/2026 रोजी सकाळी 11 वाजता कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

Previous Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा; धाडगेवाडी–चांभुर्डी रस्त्याचे काम अर्धवट, ग्रामस्थ संतप्त

Next Post

ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात हळहळ

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात हळहळ

ज्येष्ठ पत्रकार बळीराम जगताप यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात हळहळ

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In