• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

डंकन इंजिनिअरिंगचे सचिन जाधव यांना ‘Best HR Manager 2026’ पुरस्कार; HR Excellence Award 2026 मध्ये गौरव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
0
SHARES
69
VIEWS
Ad 1

रांजणगाव MIDC | प्रतिनिधी

रांजणगाव एमआयडीसी येथील डंकन इंजिनिअरिंग लिमिटेडमध्ये कार्यरत असलेले सचिन जाधव यांना “HR Excellence Award 2026” अंतर्गत “Best HR Manager 2026” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

हा पुरस्कार अदानी उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अमिताभ मिश्रा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच भारतीय पोलीस सेवेतील ‘Ironman’ म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणे हेही त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी क्षण ठरले.

मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील कार्यासोबतच सचिन जाधव यांनी सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांमध्येही उल्लेखनीय योगदान दिले आहे. शिरूर व परिसरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

त्यामध्ये शिरूर येथील आश्रमशाळेला किराणा साहित्य वाटप, टाकळी हाजी परिसरातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेला मदत, कोंढापुरी येथील मागासवर्गीय निवासी शाळेला शैक्षणिक साहित्य पुरवठा, कारेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप तसेच व्हिजन हॉस्पिटलच्या माध्यमातून मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.

शिरूर ग्रामीण भागातील CSR प्रकल्प सध्या प्रगतीपथावर असून शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

रांजणगाव इंडस्ट्रियल असोसिएशनचे सदस्य म्हणून सचिन जाधव यांनी उद्योग, पोलीस प्रशासन, एमआयडीसी अधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक घटक यांच्यात समन्वय साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. तसेच कामगार संघटनांमधील प्रश्न व औद्योगिक वाद सोडवून औद्योगिक शांतता व सौहार्द टिकविण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.

या पुरस्कारामुळे त्यांच्या वैयक्तिक कामगिरीबरोबरच शिरूर परिसरातील सामाजिक व औद्योगिक विकासालाही अधोरेखित मान्यता मिळाली आहे.

Previous Post

पहिल्याच पावसात मजगावात गटारे तुंबली; नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर

Next Post

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा; धाडगेवाडी–चांभुर्डी रस्त्याचे काम अर्धवट, ग्रामस्थ संतप्त

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा; धाडगेवाडी–चांभुर्डी रस्त्याचे काम अर्धवट, ग्रामस्थ संतप्त

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा; धाडगेवाडी–चांभुर्डी रस्त्याचे काम अर्धवट, ग्रामस्थ संतप्त

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In