• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्राथमिक शिक्षक संघाची ११ जूनला राळेगणसिध्दीला हक्क परिषद; नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
प्राथमिक शिक्षक संघाची ११ जूनला राळेगणसिध्दीला हक्क परिषद; नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे
0
SHARES
54
VIEWS
Ad 1

नांदेड | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची यावर्षीची महामंडळ सभा दि. ११ जून रोजी राळेगणसिध्दी येथे होणार असून या निमित्ताने “हक्क परिषद” आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे यांनी केले आहे.

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

राळेगणसिध्दी येथील स्वर्ग लॉन्समध्ये सकाळी दहा वाजता सभेची सुरुवात होणार आहे. ही सभा शिक्षक नेते संभाजीराव थोरात (तात्या) आणि शिक्षकप्रिय बाळासाहेब मारणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या सभेत जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे आणि आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार मार्गदर्शन करणार आहेत. देशभरातील विद्यार्थी व शिक्षक सध्या विविध प्रश्नांमुळे अस्वस्थ असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

टीईटी, पदोन्नती, संचमान्यता, ऑनलाइन कामांचा वाढता ताण, गैरसोयीच्या बदल्या आणि रिक्त पदांची समस्या यामुळे सरकारी शाळांपुढे गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर लोकशाही मार्गाने अर्ज, निवेदने व आंदोलने करूनही प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.

या सर्व प्रश्नांवर अण्णा हजारे व पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शासनस्तरावर जागृती निर्माण करणे तसेच शिक्षक आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करणे हा या महामंडळ सभेचा मुख्य उद्देश असल्याचे बाबुराव माडगे यांनी स्पष्ट केले.

Previous Post

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ : श्रद्धा, अध्यात्म आणि मानवसेवेचा अखंड दीपस्तंभ

Next Post

भीमाशंकर रस्ता ते मापोली श्री गणेश मंदिर जोडणारा कच्चा रस्ता; भाविकांचे हाल, तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
50
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
11
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
18
Next Post

भीमाशंकर रस्ता ते मापोली श्री गणेश मंदिर जोडणारा कच्चा रस्ता; भाविकांचे हाल, तातडीच्या दुरुस्तीची मागणी

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In