• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री लोणारी समाज प्रतिष्ठानच्या बीड जिल्हा शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 8, 2026
in Blog
0
श्री लोणारी समाज प्रतिष्ठानच्या बीड जिल्हा शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न
0
SHARES
42
VIEWS
Ad 1

बीड | प्रतिनिधी

श्री लोणारी समाज प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या बीड जिल्हा शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला समाजातील विविध भागांतून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

उद्घाटन प्रसंगी लोणारी युवा संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विजय संवत्सरकर, अध्यक्ष गिरीश कुऱ्हे, मयुरेश कुऱ्हे तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी नूतन शाखेच्या सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप तुळसकर आणि बीड जिल्हाध्यक्ष नामदेव खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा व तालुकानिहाय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास बीड नगरसेविका सौ. सारिका क्षीरसागर, बप्पा घुग्गे (जिल्हा सरचिटणीस, अजित पवार गट), किशोर खांडेकर, तेजाब चव्हाण (सरपंच, मौजवाडी) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच प्रतिष्ठानचे रमेश मुटेकर (सचिव), अजय कानडे, अशोक आजगे, बन्सीलाल शिल्लक (कोषाध्यक्ष), सुरेश खांडेकर (उपाध्यक्ष), अशोक कुह्रे, प्रभाकर ढोकरट, दत्ता खांडेकर, गणेश वाघदरे, कैलास आजगे आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

युवा पिढीचा सक्रिय सहभाग

युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश झाडगे आणि उपाध्यक्ष कु. अक्षय आटपटकर यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांच्या मेहनतीमुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

समाजएकतेचा संदेश

आपल्या मनोगतात अध्यक्ष संदीप तुळसकर यांनी समाजाच्या प्रगतीसाठी एकता, सेवा, शिक्षण, संघटन आणि समाजोन्नती या पंचसूत्री तत्त्वांवर कार्य करण्याचे आवाहन केले. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

Previous Post

संगमेश्वर तालुक्यात मोठ्या शासकीय रुग्णालयाची मागणी; नागरिकांकडून शासनाकडे लक्ष देण्याची विनंती

Next Post

तांभा गावात पाणीटंचाई गंभीर; घरगुती नळांवर मोटर पंपांचा वापर वाढल्याने नागरिकांचे हाल

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
तांभा गावात पाणीटंचाई गंभीर; घरगुती नळांवर मोटर पंपांचा वापर वाढल्याने नागरिकांचे हाल

तांभा गावात पाणीटंचाई गंभीर; घरगुती नळांवर मोटर पंपांचा वापर वाढल्याने नागरिकांचे हाल

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In