• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 9, 2026
in ताज्या घडामोडी
0
विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात; अपघातग्रस्त शेतकरी रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य
0
SHARES
19
VIEWS
Ad 1

उत्तूर | प्रतिनिधी

चिमणे (ता. आजरा) येथील शेतकरी रमेश चव्हाण यांना शेतात गवत कापत असताना कटर मशीनमुळे गंभीर अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन तो निकामी झाल्याने चव्हाण कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

घरातील कर्त्या व्यक्तीवरच हे संकट ओढवल्याने कुटुंबासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीची दखल घेत सामाजिक बांधिलकी जपत विघ्नहर्ता सोशल फाउंडेशन, उत्तूर यांच्या वतीने रमेश चव्हाण यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, समाजातील गरजू आणि संकटग्रस्त कुटुंबांच्या पाठीशी उभे राहणे ही संस्थेची जबाबदारी आहे. केवळ निधी जमा करणे नव्हे, तर गरजूंना योग्य वेळी आधार देणे हेच संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

“संकटात साथ… माणुसकीचा हात” या भावनेतून फाउंडेशनने चव्हाण कुटुंबाला मदतीचा हात दिला असून, या उपक्रमाचे परिसरात स्वागत होत आहे. संकटाच्या काळात समाजातील विविध घटकांनी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

रमेश चव्हाण यांनी या गंभीर संकटातून लवकरात लवकर सावरावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशी सदिच्छा विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

या सामाजिक उपक्रमाबद्दल फाउंडेशनचे अध्यक्ष, पदाधिकारी व सर्व सदस्यांचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे. “समाजासाठी… समाजासोबत…” हे ब्रीदवाक्य प्रत्यक्ष कृतीतून साकारत विघ्नहर्ता सोशल फाउंडेशनने पुन्हा एकदा सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण केला आहे.

Tags: Gopal Gadkari
Previous Post

केंद्रप्रमुख रावसाहेब देसाई ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त; उत्तूर येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

नवीन रस्ते; मात्र सांडपाणी रस्त्यावर! आजऱ्यात गटारी तातडीने साफ करण्याची नगरसेवकांची मागणी

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
113
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
193
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
नवीन रस्ते; मात्र सांडपाणी रस्त्यावर! आजऱ्यात गटारी तातडीने साफ करण्याची नगरसेवकांची मागणी

नवीन रस्ते; मात्र सांडपाणी रस्त्यावर! आजऱ्यात गटारी तातडीने साफ करण्याची नगरसेवकांची मागणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In