• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भगवान बिरसा मुंडा जयंती राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत साजरी करण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 10, 2026
in Blog
0
भगवान बिरसा मुंडा जयंती राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत साजरी करण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांचे निवेदन
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

शिरूर | प्रतिनिधी

आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकृतपणे साजरी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी केली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके तसेच आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाला ई-मेलद्वारे निवेदन सादर केले आहे.

निवेदनात भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, जल-जंगल-जमीन यांच्या संरक्षणासाठी आणि अन्यायाविरोधातील संघर्षासाठी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा व्यापक प्रचार-प्रसार होण्यासाठी राज्य शासनाने विशेष पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

शैलेश जाधव यांनी निवेदनात पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:

  • राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्याबाबत शासन परिपत्रक जारी करावे.
  • शाळा व महाविद्यालयांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने, निबंध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम आयोजित करावेत.
  • ग्रामपंचायत ते महानगरपालिका स्तरापर्यंत जयंती साजरी करण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावेत.
  • आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या इतिहासाबाबत जनजागृती अभियान राबवावे.
  • राज्यस्तरीय विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून युवा पिढीपर्यंत त्यांच्या कार्याचा संदेश पोहोचवावा.

भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा सन्मान आणि आदिवासी इतिहासाचे जतन करण्याच्या दृष्टीने शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शैलेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.

आदिवासी समाजाच्या स्वाभिमान, हक्क आणि सामाजिक न्यायासाठी लढलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही मागणी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

किल्ले पारगडावर ‘हेरिटेज रन’चा थरार; इतिहास, निसर्ग आणि पर्यटनाचा अनोखा संगम

Next Post

संगमेश्वर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींमध्ये रंगणार राजकीय धुमशान; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

संगमेश्वर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींमध्ये रंगणार राजकीय धुमशान; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In