• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संगमेश्वर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींमध्ये रंगणार राजकीय धुमशान; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 10, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

देवरुख | प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी वेगाने सुरू झाली असून, येत्या १२ जून रोजी सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीरपणे काढण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि ग्रामस्थांचे लक्ष आता या प्रक्रियेकडे लागले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये एकाचवेळी सदस्य आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडणार असून, प्रभागनिहाय अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) तसेच महिला आरक्षणानुसार जागांचे वाटप निश्चित करण्यात येणार आहे.

यापूर्वीच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले असल्याने आता सदस्य पदांच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे विशेष लक्ष लागले आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर अनेक गावांमधील संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित स्पष्ट होणार असून, निवडणुकीच्या हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तरी पावसाळा आणि शेतीची कामे लक्षात घेता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आरक्षण सोडतीची तारीख जाहीर होताच संगमेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. गावागावांमध्ये निवडणुकांच्या चर्चांना उधाण आले असून, अनुभवी नेत्यांसह नवोदित आणि युवा इच्छुकही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयारी करताना दिसत आहेत.

आगामी काही दिवसांत आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांची राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार असून, तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींमध्ये यंदा चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous Post

भगवान बिरसा मुंडा जयंती राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत साजरी करण्याची मागणी; सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांचे निवेदन

Next Post

कळव्यातील अनधिकृत बांधकामप्रकरणी सहायक आयुक्तांवर कारवाईची मागणी; आमदार संजय केळकरांचा इशारा

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

कळव्यातील अनधिकृत बांधकामप्रकरणी सहायक आयुक्तांवर कारवाईची मागणी; आमदार संजय केळकरांचा इशारा

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In