• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त; चुकीच्या वीज बिलांबाबत चौकशीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त; चुकीच्या वीज बिलांबाबत चौकशीची मागणी
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

रिसोड | प्रतिनिधी

रिसोड शहरातील काही भागांमध्ये महावितरणच्या कथित निष्काळजी व भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नव्याने वीज मीटर बसविण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा अधिक युनिटचे वीज बिल आकारण्यात आल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भागात नवीन वीज मीटर बसविण्यात आले होते. त्यानंतर ३ जून रोजी महावितरणकडून मीटर रीडिंग घेण्यात आले. मात्र, मीटरवर प्रत्यक्षात अत्यल्प वीज वापराची नोंद असताना ग्राहकांना अधिक युनिटचे वीज बिल देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून महावितरणच्या बिलिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नवीन मीटर बसवल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रत्यक्ष वापराच्या तुलनेत जादा बिल आकारले जात असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांवर अशा चुकीच्या बिलांचा अतिरिक्त भार पडत असल्याने त्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होत आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ग्राहकांना दुरुस्त व अचूक वीज बिल देण्यात यावे, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या त्रुटी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

महावितरण प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि ग्राहकांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Previous Post

सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार; पुलावरील कठडे गायब, अपघाताचा धोका वाढला

Next Post

स्वर्गीय नायक नामदेव डाहाके यांना सैन्य इतमामात अखेरचा निरोप

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
30
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
स्वर्गीय नायक नामदेव डाहाके यांना सैन्य इतमामात अखेरचा निरोप

स्वर्गीय नायक नामदेव डाहाके यांना सैन्य इतमामात अखेरचा निरोप

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In