• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वर्गीय नायक नामदेव डाहाके यांना सैन्य इतमामात अखेरचा निरोप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
स्वर्गीय नायक नामदेव डाहाके यांना सैन्य इतमामात अखेरचा निरोप
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

खामगाव | प्रतिनिधी | दि. १० जून

भारतीय सैन्याच्या Army Service Corps (ASC) मधील माजी सैनिक स्वर्गीय नायक नामदेव डाहाके यांना सैन्य परंपरा आणि आर्मी प्रोटोकॉलनुसार अत्यंत सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर सैन्य इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय कल्याणकारी संघटना, खामगाव तसेच 13 Maharashtra NCC Battalion यांच्या संयुक्त विद्यमाने Wreath Laying Ceremony आणि अंतिम बिदाई परेडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभेदार रमण कुमार आणि हवालदार अभिषेक गुरुंग यांनी सैन्याच्या शिस्तबद्ध परंपरेनुसार अंतिम मानवंदना अर्पण केली.

कार्यक्रमाचे आयोजन सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष रामराव वामनराव देशमुख, उपाध्यक्ष जगन्नाथ कळसकार, शंकर खंडारे तसेच संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या सहकार्याने करण्यात आले.

यावेळी पत्रकार प्रशांत देशमुख आणि पंजाबराव देशमुख यांनी स्वर्गीय नामदेव डाहाके यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमास हवालदार बळवंत देशमुख, हवालदार विजय घोंगडे, हवालदार अशोक वेरूळकर, सुभेदार चंद्रकांत पहुरकर, सुभेदार उद्धव गायकी, सुभेदार निनाजी साटोडे, सुभेदार ज्ञानेश्वर तायडे, सुभेदार अरुण इंगळे, नायक विलास काळे, नायक संजय इंगळे, पी.ओ. जगदीश पाटील, नायक देविदास सावळे, हवालदार विजय साटोडे, सुभेदार बळवंत शिरसाट यांच्यासह अकोला, पातुरडा, परघरमोल व परिसरातील अनेक माजी सैनिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय नायक नामदेव डाहाके यांच्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि राष्ट्रभक्त जीवनकार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या देशसेवेची आठवण कायम प्रेरणादायी राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

“सैनिकाचा देह नश्वर असला तरी त्याची देशसेवा, त्याग आणि शौर्य अमर असते.”

🌹 स्वर्गीय नायक नामदेव डाहाके यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🌹

— आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय कल्याणकारी संघटना, खामगाव
— सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य, जिल्हा बुलढाणा

Previous Post

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक संतप्त; चुकीच्या वीज बिलांबाबत चौकशीची मागणी

Next Post

वाळुंजनगर परिसरात भरदिवसा बिबट्याच्या वाढत्या वावराने नागरिकांमध्ये चिंता

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
20
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
11
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
वाळुंजनगर परिसरात भरदिवसा बिबट्याच्या वाढत्या वावराने नागरिकांमध्ये चिंता

वाळुंजनगर परिसरात भरदिवसा बिबट्याच्या वाढत्या वावराने नागरिकांमध्ये चिंता

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In