• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप; शहरातील स्वच्छता मोहीम गतिमान करण्याच्या सूचना

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in ताज्या घडामोडी
0
स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप; शहरातील स्वच्छता मोहीम गतिमान करण्याच्या सूचना
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

परभणी (प्रतिनिधी)

परभणी महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग समिती ‘अ’ आणि ‘क’ अंतर्गत कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी, सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

प्रभाग समिती ‘अ’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमास सभापती रईस खान सरफराज खान, सहाय्यक आयुक्त जुबेर हाश्मी, स्वच्छता निरीक्षक कुणाल भारसाकळे तसेच लक्ष्मण जोगदंड उपस्थित होते.

तर प्रभाग समिती ‘क’च्या कार्यक्रमास सभापती तबस्सुम वसीम शेख, उपायुक्त तुकाराम कदम, नगरसेवक अक्षय देशमुख, आकाश लहाने, विश्वजीत बुधवत, माजी सभापती अतुल सरोदे, रितेश जैन, बबलू टाक, शंकर आजेगावकर, डॉ. केदार खटिंग, डॉ. अनिल कांबळे, नईन भाई, शेख वसीम, अलीम कुरेशी, शरफोद्दीन सिद्दिकी, कलीम बॉस, अलीम काझी, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, शेख शादाब, स्वच्छता निरीक्षक प्रल्हाद देशमाने तसेच लक्ष्मण जोगदंड उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क व अन्य सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले.

प्रभाग समिती ‘अ’चे सभापती रईस खान सरफराज खान यांनी प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलनींमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच लहान-मोठ्या नाल्यांची साफसफाई वेळेत पूर्ण करून स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे कामे करून घेण्याचे निर्देश दिले. सहाय्यक आयुक्तांनी स्वतः वॉर्डांमध्ये फिरून स्वच्छतेच्या कामांचा आढावा घ्यावा व कामे व्यवस्थित पार पडतील याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

उपायुक्त तुकाराम कदम यांनी शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छतेची कामे अधिक वेगाने करण्यासाठी आवश्यकतेनुसार पोकलेन व जेसीबी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगितले. तसेच स्वच्छता कामगारांची संख्या वाढवून शहरातील प्रत्येक भागात प्रभावी स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या.

यावेळी शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. त्यांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Tags: RAmesh Mulgir
Previous Post

वाळुंजनगर परिसरात भरदिवसा बिबट्याच्या वाढत्या वावराने नागरिकांमध्ये चिंता

Next Post

प्रतापराव सरनाईक यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सत्कार; पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन सादर

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post
प्रतापराव सरनाईक यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सत्कार; पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन सादर

प्रतापराव सरनाईक यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सत्कार; पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन सादर

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In