• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

प्रतापराव सरनाईक यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सत्कार; पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन सादर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
प्रतापराव सरनाईक यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून सत्कार; पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन सादर
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

अकोला (प्रतिनिधी)

राज्य परिवहन मंत्री तथा अकोला-अमरावती जिल्हा संपर्क मंत्री मा. प्रतापराव सरनाईक यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व विदर्भ वैभव मंदिर न्यास, मुंबई यांच्या वतीने सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

बॅ. शेषराव वानखेडे, रा. सु. गवई आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर विदर्भ वैभव मंदिरच्या मुख्य विश्वस्तपदी सरनाईक यांची नियुक्ती झाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर महासंघाचे जनरल सेक्रेटरी गजानन नागे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमास प्रा. प्रकाश डवले, प्रदीप खाडे, राजेंद्र देशमुख, पुष्पराज गावंडे, संतोष धरमकर, संदीप देशमुख, अनिल मावळे, मनोहर मोहोड, अनिल भगत, दिलीप नवले, सागर लोडम, श्रीकृष्ण माळी, अमित इंगळे, दीपक शिरसाट, विकास जाधव यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

यावेळी संजय देशमुख यांनी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटी बस प्रवास सवलत योजनेची प्रभावी अंमलबजावणी तसेच इतर प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले. यासंदर्भात पुढील चर्चेसाठी मुंबई येथे येण्याचे मंत्री सरनाईक यांनी सुचविले.

दरम्यान, अकोला येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित जिल्हा पदाधिकारी व SIR प्रक्रिया मार्गदर्शन शिबिरात मंत्री प्रतापराव सरनाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रा. प्रकाश डवले यांची विदर्भ प्रवक्ता म्हणून नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमास डॉ. राजन साळवी, गोपिकिशन बाजोरिया, विठ्ठल सरप, संजना गवळी, नारायण गव्हाणकर, श्रीरंग पिंजरकर, चंद्रशेखर पांडे, अश्विन नवले, योगेश अग्रवाल, संजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Previous Post

स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप; शहरातील स्वच्छता मोहीम गतिमान करण्याच्या सूचना

Next Post

पोलीस स्टेशन सेलूचे नवे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी स्वीकारला पदभार

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
20
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
11
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post
पोलीस स्टेशन सेलूचे नवे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी स्वीकारला पदभार

पोलीस स्टेशन सेलूचे नवे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी स्वीकारला पदभार

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In