• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवळीत शनिवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा जनसंवाद; नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ निराकरणावर भर

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
देवळीत शनिवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा जनसंवाद; नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ निराकरणावर भर
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

वर्धा, दि. 10 (जिमाका)

जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा विशेष जनसंवाद कार्यक्रम शनिवार, दि. 13 जून रोजी दुपारी 3 वाजता देवळी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.

RelatedPosts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री डॉ. भोयर नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या तसेच विविध विकासकामांबाबतच्या सूचना जाणून घेणार आहेत.

जनतेशी थेट संपर्क ठेवून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याची भूमिका सातत्याने मांडणारे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जनता दरबार व जनसंवाद उपक्रमांची परंपरा कायम ठेवली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आपली समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

या कार्यक्रमास आमदार राजेश बकाणे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांकडून तत्काळ चर्चा होऊन आवश्यक उपाययोजनांना गती मिळणार आहे.

जनसंवादादरम्यान पालकमंत्री डॉ. भोयर महसूल, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, कृषी तसेच इतर नागरी सुविधांबाबतच्या तक्रारी व अडचणी जाणून घेणार आहेत. प्राप्त तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात येणार आहेत.

नागरिकांना आपले प्रश्न मांडता यावेत यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने वर्धा व देवळी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा जनसंवाद उपक्रम नागरिक व प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करणारा ठरणार आहे.

Previous Post

पोलीस स्टेशन सेलूचे नवे ठाणेदार पंकज वाघोडे यांनी स्वीकारला पदभार

Next Post

सानिका आवडे यांच्या प्रयत्नातून खोतवाडीच्या ‘लालपरी’चा प्रश्न मार्गी

Related Posts

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
13
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
6
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
2
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
48
Next Post

सानिका आवडे यांच्या प्रयत्नातून खोतवाडीच्या ‘लालपरी’चा प्रश्न मार्गी

ताज्या बातम्या

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In