• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सानिका आवडे यांच्या प्रयत्नातून खोतवाडीच्या ‘लालपरी’चा प्रश्न मार्गी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 11, 2026
in Blog
0
0
SHARES
9
VIEWS
Ad 1
Ad 1

हातकणंगले (प्रतिनिधी)

हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी जवळील खोतवाडी गावातील एसटी सेवा काही महिन्यांपासून अनियमित असल्याने गावातील महिला, पुरुष, वृद्ध, बालके, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच कामगार वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

RelatedPosts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

या समस्येबाबत ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन निवेदन तयार करून जिल्हा परिषद सदस्या सानिका आवडे-यड्रावकर यांच्याकडे सादर केले होते व नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

सानिका आवडे-यड्रावकर यांनी या समस्येची तात्काळ दखल घेत एसटी महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेऊन खोतवाडी येथे नियमित बससेवा सुरू करणे तसेच बसथांबा पुन्हा सुरू करण्याची ठाम मागणी केली. यावेळी त्यांनी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका स्पष्टपणे मांडली.

त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळत एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी खोतवाडी येथे नियमित बससेवा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. ही सेवा गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असून त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर होणार आहेत.

एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना सानिका आवडे-यड्रावकर यांच्यासह प्रमुख गावकरी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

देवळीत शनिवारी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा जनसंवाद; नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ निराकरणावर भर

Next Post

उमरठ्याची कन्या सलोनी खोब्रागडे ठरली गावातील पहिली डॉक्टर; MBBS उत्तीर्ण होत यशाची भरारी

Related Posts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
Blog

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
5
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल
Blog

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

November 1, 2026
13
माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत
Blog

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

October 31, 2026
27
शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट
Blog

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

October 31, 2026
14
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
13
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
Next Post
उमरठ्याची कन्या सलोनी खोब्रागडे ठरली गावातील पहिली डॉक्टर; MBBS उत्तीर्ण होत यशाची भरारी

उमरठ्याची कन्या सलोनी खोब्रागडे ठरली गावातील पहिली डॉक्टर; MBBS उत्तीर्ण होत यशाची भरारी

ताज्या बातम्या

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In