• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी सुनील भुसारा बिनविरोध

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 12, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

मोखाडा | प्रतिनिधी :

विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा सुनील चंद्रकांत भुसारा यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे विक्रमगड, जव्हार, मोखाडा तसेच पालघर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

सहकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव, ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण तसेच लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची संचालकपदी निवड झाल्याचे मानले जात आहे. त्यांच्या माध्यमातून बँकेच्या विकासाला चालना मिळण्याबरोबरच ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि सहकारी संस्थांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सुनील भुसारा यांच्या बिनविरोध निवडीबद्दल कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या निवडीमुळे पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व बँकेच्या निर्णय प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे होईल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी सुनील भुसारा यांनी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच शेतकरी आणि सहकार क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना व्यक्त केली. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

वडिलांनंतर तब्बल १६ वर्षांनी संचालकपदी निवड

सुनील भुसारा यांचे वडील चंद्रकांत भुसारा हे २०१२ मध्ये जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यापूर्वी १९९९ मध्ये त्यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. त्यांच्या अकाली निधनानंतर सुनील भुसारा यांना अनेकदा या पदासाठी प्रयत्न करूनही संधी मिळाली नव्हती. मात्र, यंदाच्या पंचवार्षिक निवड प्रक्रियेत राजकीय कौशल्य दाखवत त्यांनी बिनविरोध संचालकपद मिळवले आहे.

या निवडीमुळे भुसारा कुटुंबाचा सहकार क्षेत्रातील वारसा पुन्हा एकदा बळकट झाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

Tags: Tejas Rokde
Previous Post

कोळेगावात वैध-अवैध दारू धंद्यांचा सुळसुळाट; ८७० महिलांच्या सह्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

चिंचोली लिंबाजी ग्रामपंचायत निवडणूक 2026 : वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर

Related Posts

ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
100
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
191
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
3
Next Post

चिंचोली लिंबाजी ग्रामपंचायत निवडणूक 2026 : वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In