• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२६ नुकताच ७ जून रोजी उत्साहात पार पडला. यावेळी वारकरी संप्रदाय, समाजप्रबोधन आणि धर्मप्रसार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हिंदू रत्न ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.

RelatedPosts

नेर येथे 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा सवाल! पीक विम्याला जबाबदार कोण?

दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा जनसंवाद कार्यक्रम उत्साहात

यावेळी बोलताना फाउंडेशनचे संस्थापक पैलवान सुभाष दादा पाटील यांनी सांगितले की, ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे हे कीर्तन, प्रवचन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून देव, देश आणि धर्माचा प्रचार-प्रसार करत असून समाजपरिवर्तनाचा वसा त्यांनी हाती घेतला आहे. त्यांच्या दीर्घकालीन आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे हे सध्या अखिल भारतीय वारकरी मंडळ, सातारा जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी मंच, सातारा जिल्हा कोषाध्यक्ष, लोकहित माहिती अधिकार पत्रकार व पोलीस संरक्षण संघटना, सातारा जिल्हाध्यक्ष तसेच पोलीस मित्र गुन्हे नियंत्रण महाराष्ट्र राज्य या संघटनांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत असून समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहेत.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर विविध सामाजिक, धार्मिक आणि वारकरी क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. श्री जगद्गुरु मच्छिंद्रनाथ पालखी सोहळ्यातील दिंड्या व वारकरी बांधवांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास हिंदू रत्न ह.भ.प. दिलीप पाटील, ह.भ.प. किशोर महाराज जाधव, ह.भ.प. निरंजन महाराज, ह.भ.प. सुरेंद्रनाथ कणसे, सुधीर महाराज काले तसेच प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यां

Previous Post

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन

Next Post

ह.भ.प. श्री निरंजन महाराज कुंभार यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

Related Posts

नेर येथे 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Blog

नेर येथे 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

June 13, 2026
0
Blog

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा सवाल! पीक विम्याला जबाबदार कोण?

June 13, 2026
0
Blog

दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा जनसंवाद कार्यक्रम उत्साहात

June 13, 2026
3
Blog

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

June 13, 2026
20
Blog

ह.भ.प. श्री निरंजन महाराज कुंभार यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

June 13, 2026
17
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन
Blog

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; शैक्षणिक साहित्य देऊन प्रोत्साहन

June 13, 2026
10
Next Post

ह.भ.प. श्री निरंजन महाराज कुंभार यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

ताज्या बातम्या

नेर येथे 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नेर येथे 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

June 13, 2026

यवतमाळच्या शेतकऱ्यांचा सवाल! पीक विम्याला जबाबदार कोण?

June 13, 2026

दौलतनगर येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा जनसंवाद कार्यक्रम उत्साहात

June 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In