• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ह.भ.प. श्री निरंजन महाराज कुंभार यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 13, 2026
in Blog
0
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी

पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशनच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये ह.भ.प. श्री निरंजन महाराज कुंभार यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. ही माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पैलवान सुभाष दादा पाटील यांनी दिली.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, ह.भ.प. निरंजन महाराज कुंभार हे व्यसनमुक्ती संघटना महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असून सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत. लहान वयातच त्यांनी वारकरी संप्रदायाचा स्वीकार केला असून वारकरी संस्कारांचा वारसा त्यांना त्यांच्या आई-वडिलांकडून लाभला आहे. त्यांचे आई-वडीलही वारकरी संप्रदायाचे निष्ठावान अनुयायी आहेत.

निरंजन महाराज यांनी संतवीर बंडातात्या कराडकर यांच्या सानिध्यात राहून वारकरी परंपरेचे ज्ञान आत्मसात केले आहे. ते एक कुशल मृदंगवादक असून कीर्तन, भजन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार-प्रसार करत आहेत.

वारकरी संप्रदायातील योगदान तसेच व्यसनमुक्ती अभियानातील कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्यास हिंदू रत्न ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे, हिंदू रत्न ह.भ.प. दिलीप महाराज पाटील, हिंदू रत्न ह.भ.प. किशोर महाराज जाधव, ह.भ.प. सुरेंद्रनाथ कणसे आणि ह.भ.प. सुधीर महाराज काले यांच्यासह वारकरी संप्रदायातील अनेक पदाधिकारी व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर व्यसनमुक्ती संघटना तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी ह.भ.प. निरंजन महाराज कुंभार यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या सन्मानामुळे वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

ह.भ.प. शांताराम महाराज साळुंखे यांना ‘वारकरी भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान

Next Post

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In