• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माहेरी आलेल्या विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 14, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

कन्नड | प्रतिनिधी :

कन्नड तालुक्यातील हतनुर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

RelatedPosts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

मृत तरुणीचे नाव पूजा उत्कर्ष गोटे (वय २४) असे आहे. ही घटना १२ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी पूजाचे वडील प्रभाकर रतन मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती उत्कर्ष गोटे, सासरे दिगंबर गोटे आणि सासू रंजना गोटे (रा. शिरेगाव, ता. गंगापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, पूजा हिचा विवाह साडेतीन वर्षांपूर्वी उत्कर्ष गोटे यांच्याशी झाला होता. विवाहानंतर तिला किरकोळ कारणांवरून टोमणे मारणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू होते. नवीन घर बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपये, भांडी व दागिने आणण्याची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच गर्भधारणेदरम्यान वैद्यकीय खर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याचा दबाव टाकण्यात येत होता. पैसे न आणल्यास शिवीगाळ, मारहाण आणि उपाशी ठेवण्यासारखा छळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या कथित मानसिक व शारीरिक छळामुळे पूजा गोटे हिने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८८, ८५, १०८, ११५(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नारायण गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.

Tags: Raybhan Shrawan
Previous Post

विहिरीत पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; हतनुर गावावर शोककळा

Next Post

भोर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Related Posts

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
8
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर
ताज्या घडामोडी

अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

August 6, 2026
6
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
24
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
28
ताज्या घडामोडी

लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जिजाऊ महाविद्यालयात अभिवादन

August 2, 2026
1
ताज्या घडामोडी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त उमरगा मसापतर्फे ‘लेखन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

August 2, 2026
12
Next Post

भोर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026
धक्कादायक! तहसील कार्यालयाच्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या; स्वच्छतेसह सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

धक्कादायक! तहसील कार्यालयाच्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या; स्वच्छतेसह सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

August 6, 2026
‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In