• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भोर तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

भोर | प्रतिनिधी :

भोर तालुक्यातील दुर्गम व डोंगरी भागातील गरजू, होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याच्या उद्देशाने वही, पेन आणि दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी नांदगाव (ता. भोर, जि. पुणे) येथील विहारामध्ये भोर तालुका बौद्धजन संघ, पुणे आणि भारतीय बौद्धजन विकास समिती, पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात भोर तालुक्यातील दुर्गम, डोंगरी भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना वही, पेन आणि दप्तरांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमास भोर तालुका बौद्धजन संघ, पुणे तसेच भारतीय बौद्धजन विकास समिती, पिंपरी-चिंचवडचे पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय नांदगाव, आपटी, निगुडघर, म्हसर आणि परिसरातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक नागरिक, कार्यकर्ते तसेच भोर तालुका बौद्धजन संघ, भोर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

माहेरी आलेल्या विवाहित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

दोडामार्ग शहरातील बंद सीसीटीव्ही तातडीने सुरू करण्याची मागणी

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
9
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
21
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
23
Next Post

दोडामार्ग शहरातील बंद सीसीटीव्ही तातडीने सुरू करण्याची मागणी

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In