• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी व आरोग्य सुविधांसाठी बिरसा फायटर्सची निवेदने

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 15, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

धडगाव | प्रतिनिधी

अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येणाऱ्या मोठा तोलवापाडा, पाडावपाडा, टांगबारीपाडा, बेजपाडा, सापरीपाडा, बनखेतपाडा आणि पाटीलपाडा येथील मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले.

RelatedPosts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

निवेदनामध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा तसेच बर्डी आश्रमशाळा ते टांगबारीपाडा रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करणे, वीजपुरवठा सुरू करणे, रस्त्यालगत पथदिवे बसविणे, जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी सुरू करणे, आशा सेविकांची नियुक्ती करणे, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे तसेच स्तनदा मातांना मातृ वंदना योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, या दुर्गम पाड्यांमध्ये सुमारे ३,५०० आदिवासी नागरिक वास्तव्यास आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी आजही नागरिकांना मोठी पायपीट करावी लागते. अनेकांना घाट उतरून व नदी ओलांडून मुख्य रस्त्यापर्यंत जावे लागते. परिसरातील विद्यार्थी बर्डी आश्रमशाळेत शिक्षण घेत असून त्यांना दररोज धोकादायक मार्गाने प्रवास करावा लागतो.

रस्त्यांच्या अभावामुळे आरोग्य सेवांपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी, रस्ता, वीज, शिक्षण, अंगणवाडी व आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.

यावेळी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावे, गुलाबसिंग वसावे, जेवंती वसावे, निलेश वळवी, अश्विन तडवी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा, अमळनेर येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Next Post

पाथरी तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; चौकशी व कठोर कारवाईची मागणी

Related Posts

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन
Blog

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
1
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला
Blog

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
1
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास
Blog

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026
4
शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
5
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
6
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
6
Next Post

पाथरी तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाचा धुमाकूळ; चौकशी व कठोर कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

निमसोड प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबिराचे आयोजन

September 24, 2026
बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

बिजापूरच्या जंगलात नक्षलवाद्यांचा शस्त्रसाठा जप्त; चिनी बनावटीचा हातगोळाही आढळला

September 24, 2026
खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

खोकराळे शिवारातील शेतातून विद्युत मोटारी व केबल लंपास

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In