• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मळद ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित; विशेष ग्रामसभेत रोटेशन प्रक्रिया पार पडली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
26
VIEWS
Ad 1

मळद (दौंड) : प्रतिनिधी

मळद ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी दिनांक १२ जून २०२६ रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी २ वाजता पार पडलेल्या या सभेत शासनाच्या नियमानुसार रोटेशन पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी दौंड पंचायत समितीचे शाखा अभियंता श्री. आशिष कुंजीर हे होते. तसेच मळदचे ग्राम महसूल अधिकारी श्री. शिवाजी बिराजदार आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री. संतोष सकट यांची प्रमुख उपस्थिती होती. आरक्षण प्रक्रियेदरम्यान ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला.

ग्रामसभेत विविध प्रभागांसाठी आरक्षण सोडत पारदर्शक पद्धतीने पार पडली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना आरक्षण प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली.

हरकती व तक्रारींसाठी मुदत जाहीर

जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण प्रक्रियेबाबत कोणाला हरकत अथवा तक्रार असल्यास शासन निर्णयानुसार मुदत देण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी आपल्या लेखी हरकती दिनांक १९ जून २०२६ ते २५ जून २०२६ या कालावधीत मा. तहसीलदार, दौंड यांच्याकडे सादर कराव्यात, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या या प्रक्रियेमुळे गावातील राजकीय वातावरणात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली असून, आगामी निवडणुकांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

महिलांच्या धाडसाने अवैध दारू विक्रेता रंगेहात पकडला; मारेगाव पोलिसांची तत्पर कारवाई

Next Post

मळदच्या तलाठ्याचा मनमानी कारभार? मूळ शेतकऱ्याचे नाव परस्पर सातबाऱ्यावरून कमी केल्याचा आरोप

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
53
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

मळदच्या तलाठ्याचा मनमानी कारभार? मूळ शेतकऱ्याचे नाव परस्पर सातबाऱ्यावरून कमी केल्याचा आरोप

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In