• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आढीव जिल्हा परिषद शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

पंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील आढीव येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

RelatedPosts

सरसकट कर्जमाफीसाठी सैताने येथे शेतकरी पुत्राचे बेमुदत आंदोलन; जिवंतप्रेत यात्रा काढून जलत्याग-अन्नत्याग

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक; कुंकवात पाय बुडवून शाही स्वागत

जि.प. शाळा बोरसूत येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आढीव येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने विद्यार्थ्यांना वही, शिसपेन्सिल, शार्पनर तसेच खाऊ वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमावेळी गावकरी तानाजी चव्हाण, सोमनाथ चव्हाण, परमेश्वर चव्हाण, उमेश जाधव, देवा चव्हाण, धनाजी वसेकर, महादेव पवार आदी उपस्थित होते. तसेच सोमनाथ गोरे, आबा चव्हाण, उमेश धुमाळ, सोमनाथ घोगरे, नितीन चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

Previous Post

चांभुर्डीत ‘थेट तलावातून पाणीपुरवठ्या’च्या नावाखाली दूषित पाणी; नागरिकांमध्ये संताप, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी

Next Post

जि.प. शाळा बोरसूत येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Related Posts

Blog

सरसकट कर्जमाफीसाठी सैताने येथे शेतकरी पुत्राचे बेमुदत आंदोलन; जिवंतप्रेत यात्रा काढून जलत्याग-अन्नत्याग

June 16, 2026
0
Blog

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक; कुंकवात पाय बुडवून शाही स्वागत

June 16, 2026
4

9
Blog

शिक्षक संघटना श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी बापूसाहेब गायकवाड तर सचिवपदी पंढरीनाथ सुपेकर यांची निवड

June 16, 2026
12
Blog

मान्सूनच्या विलंबाने बळीराजा चिंतेत; पेरण्या खोळंबल्याने शेतकरी संकटात!

June 16, 2026
30
Next Post

जि.प. शाळा बोरसूत येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्या

सरसकट कर्जमाफीसाठी सैताने येथे शेतकरी पुत्राचे बेमुदत आंदोलन; जिवंतप्रेत यात्रा काढून जलत्याग-अन्नत्याग

June 16, 2026

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक; कुंकवात पाय बुडवून शाही स्वागत

June 16, 2026

जि.प. शाळा बोरसूत येथे प्रवेशोत्सव उत्साहात; नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In