• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 16, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा

कळंबोली | प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त कळंबोली सेक्टर-1E येथील नवीन सुधागड शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताचा उत्साहपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, आत्मविश्वास आणि आनंद निर्माण व्हावा या उद्देशाने विशेष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या कार्यक्रमात शिवसेना पनवेल जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक रामदास शेवाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरणात व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रामदास शेवाळे यांनी मन लावून अभ्यास करण्याचे, शिस्त आणि संस्कार जोपासण्याचे तसेच आई-वडील, शिक्षक आणि शाळेचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. शिक्षणाच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवत यशाच्या नव्या शिखरांकडे वाटचाल करण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या प्रसंगी नगरसेविका सायली सरक, नगरसेवक रवींद्र भगत, प्राचार्य राजेंद्र पालवे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे अशा उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नव्या वर्षाबद्दल उत्सुकता आणि आत्मविश्वास वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वहाळ येथे ‘आयडियल सेंटर’चे उद्घाटन

Next Post

जंगी स्वागताने विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत उत्साहाचे वातावरण

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

जंगी स्वागताने विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश; सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेत उत्साहाचे वातावरण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In