• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माधव नगर परिसरात कचरा जाळण्यामुळे नागरिक त्रस्त; महापालिकेविरोधात संताप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

माधव नगर परिसरातील नागरिकांनी अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाच्या कथित दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नगर-कल्याण रोड परिसरातील माधव नगर भागात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून शहरातील कचरा आणून टाकला जात असून, काही दिवसांनी तो कचरा पेटवून दिला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, कचरा जाळल्यानंतर निर्माण होणारा धूर अत्यंत भयंकर असतो आणि दोन ते तीन तास परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे नागरिकांना मानसिक तसेच आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा महापालिका आयुक्तांकडे निवेदने देऊन तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा एकदा महापालिकेच्या उपायुक्तांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली. यावेळी उपायुक्तांनी लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिल्याचे सांगण्यात आले.

या वेळी नगरसेवक महेश लोंढे यांच्यासह राम अंधारे, पप्पू बेरड, निलेश ठुबे, सागर धरम, सुरेश अंधारे, सार्थक भागवत, शुभम पगारे, बबन पवार, अक्षय ढवळे आणि परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

माहूरमध्ये महाराणा प्रताप सिंह जयंती उत्साहात साजरी

Next Post

पत्रकार राजकुमार इकडे यांना ‘महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार 2026’ जाहीर

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

पत्रकार राजकुमार इकडे यांना ‘महाराष्ट्र गुण गौरव पुरस्कार 2026’ जाहीर

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In