• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शांततेत मोहरम सण साजरा करा : सपोनि संतोष माने यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 17, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :-

कुरुंदवाड :- कुरुंदवाड शहरात मोहरम हा धार्मिक श्रद्धा, सामाजिक सलोखा आणि ऐक्याचे प्रतीक असलेला सण असून, सर्वांनी हा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करावा, असे आवाहन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी केले.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

कुरुंदवाड पोलीस ठाण्यात पीर पंजा कमिटी तसेच पीर परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित शांतता बैठकीत ते बोलत होते. यावेळी फारूक जमादार, अभिजीत पाटील, बापूसो असंगे आदी प्रमुख उपस्थित होते.

मोहरम काळात होणाऱ्या ७ वी भेट, ८ वी भेट, ९ वीची खतल रात्र तसेच १० वी भेट आणि ताबूत विसर्जन हे सर्व धार्मिक कार्यक्रम अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावेत, असे त्यांनी सांगितले. मिरवणुकांच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीमध्ये मोहरम कालावधीत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन, मिरवणुकांचे वेळापत्रक, वाहतूक व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. भेटीच्या मिरवणुका नियोजित वेळेत सुरू करून वेळेत पूर्ण कराव्यात व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सपोनि माने यांनी केले.

यावेळी उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी मार्गदर्शन करताना नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे सांगितले.

बैठकीस जहागीर जमादार (मिस्त्री), हरिबा शेडबाळे, नासिर आंबी, दस्तगीर अपराध, सादिक दबासे, चंद्रकांत घडसे, शब्बीर म्हतापे, मेहबूब मोमीन, सोहेब मोमीन, मुस्तफा मुल्ला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार पोलीस नाईक नितीन साबळे यांनी मानले.

Previous Post

परळीत अफवेने पानटपऱ्यांवर सुकसुकाट; दिवसभर दुकाने बंद

Next Post

भोकरदन-दानापूर मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
3
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

भोकरदन-दानापूर मार्गावर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In