• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महायुतीच्या उमेदवार धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी शिवसेना सज्ज!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

पाटण | प्रतिनिधी :

सातारा–सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विटा येथील सुरभी मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना मतदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

RelatedPosts

निमसोड येथील महिलेकडून प्रामाणिकतेचे दर्शन; हरवलेली सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स मूळ मालकाला परत

खटाव तालुक्यातील महासुरणे हद्दीत धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी; उपोषणाचा इशारा

तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; अन्न व औषध प्रशासनातील कारवाईनंतर बाजारात बदल झाल्याची चर्चा

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांना मतदान करण्याचे आदेश असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच महायुतीचा धर्म पाळत सर्व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करून उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीस आमदार सुहास बाबर, शिवसेनेचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत, “शिवसेना पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी आहे,” असे स्पष्ट केले.

यानंतर रहिमतपूर येथे श्री. वासुदेव माने यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी; युवा क्रांती पोलीस मित्रांच्या कार्याचे पीआय किशोर परदेशी यांच्याकडून कौतुक

Next Post

हुपरी येथील नगरसेविका सौ. माधुरी मुधाळे यांचा जातीचा दाखला अवैध

Related Posts

Blog

निमसोड येथील महिलेकडून प्रामाणिकतेचे दर्शन; हरवलेली सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स मूळ मालकाला परत

June 18, 2026
0
Blog

खटाव तालुक्यातील महासुरणे हद्दीत धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी; उपोषणाचा इशारा

June 18, 2026
0
Blog

तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; अन्न व औषध प्रशासनातील कारवाईनंतर बाजारात बदल झाल्याची चर्चा

June 18, 2026
0
Blog

स्वागत, गणवेश, शालेय साहित्य वाटप; शाळेचा पहिला दिवस ठरला आनंदाचा

June 18, 2026
0
Blog

जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाज रस्त्यावर; राज्यभर धरणे आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधले

June 18, 2026
0
Blog

परतूर येथील किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूल प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी — आमदार बबनराव लोणीकर

June 18, 2026
8
Next Post

हुपरी येथील नगरसेविका सौ. माधुरी मुधाळे यांचा जातीचा दाखला अवैध

ताज्या बातम्या

निमसोड येथील महिलेकडून प्रामाणिकतेचे दर्शन; हरवलेली सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स मूळ मालकाला परत

June 18, 2026

खटाव तालुक्यातील महासुरणे हद्दीत धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी; उपोषणाचा इशारा

June 18, 2026

तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे कौतुक; अन्न व औषध प्रशासनातील कारवाईनंतर बाजारात बदल झाल्याची चर्चा

June 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In