• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिक संतप्त; आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 18, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शहादा, दि. 17 (प्रतिनिधी)

शहादा येथील महावितरण कार्यालयाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून अवाजवी वीज बिल, स्मार्ट मीटर संदर्भातील तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मिळालेल्या माहितीनुसार, अल्प वीज वापर असतानाही अनेक ग्राहकांना 5 ते 10 हजार रुपयांपर्यंतची वीज बिले येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अनेक वेळा मीटर रीडिंग न घेता “चालू रीडिंग उपलब्ध नाही” असा शेरा देऊन अंदाजे बिले पाठवली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

100 युनिटच्या पुढे अतिरिक्त युनिट दाखवून आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत ग्राहकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तसेच परस्पर बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरच्या रीडिंगबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

सौर ऊर्जा (सोलर पॅनल) बसवलेल्या ग्राहकांनाही अपेक्षित शून्य बिल न येता 6 ते 7 हजार रुपयांपर्यंतची बिले आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे “सौर ऊर्जेलाही महावितरणकडून झटका” अशी प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे.

तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांना कार्यालयात मिळणारी वागणूक अत्यंत उर्मट असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कार्यालयात पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, बसण्याची गैरसोय आणि अर्जांवर वेळेत कार्यवाही न होणे यामुळे नागरिक अधिकच संतप्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक लक्ष्मण हिरालाल कदम यांनी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले असून, अन्याय दूर होईपर्यंत वीज बिल न भरण्याचा तसेच महावितरण कार्यालयावर घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

निमसोड येथील महिलेकडून प्रामाणिकतेचे दर्शन; हरवलेली सोन्याचे दागिने व महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स मूळ मालकाला परत

Next Post

शहाद्यात 100 वर्षे जुन्या शिसम लाकडाच्या भव्य रासखांबाची प्रतिष्ठापना; धार्मिक वातावरणात सोहळा संपन्न

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
5
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
4
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

शहाद्यात 100 वर्षे जुन्या शिसम लाकडाच्या भव्य रासखांबाची प्रतिष्ठापना; धार्मिक वातावरणात सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In