• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खापरी गावात ४ फूट विषारी नागाला सर्पमित्र पप्पू कांबळे यांचे जीवदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

सेलू प्रतिनिधी :
सेलू तालुक्यातील खापरी गावात एका घरात शिरलेल्या सुमारे ४ फूट लांबीच्या विषारी नागाला सर्पमित्र पप्पू कांबळे यांनी सुरक्षितरीत्या पकडून जीवदान दिल्याची घटना घडली. या घटनेमुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, खापरी येथील मोरेश्वर वासकर यांच्या घरी रात्री कुटुंबीय जेवण आटोपून झोपेची तयारी करत होते. दरम्यान, रात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या मुलाने घराबाहेर येताच दरवाजाजवळ मोठा नाग पाहिला. नागाने त्याच्यावर झेप घेण्याचा प्रयत्न केल्याने त्याने तत्काळ आरडाओरडा केला. आवाज ऐकून कुटुंबीय बाहेर आले असता त्यांनाही मोठा विषारी नाग दिसून आला.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

दरम्यान, नाग घरात शिरून गॅस सिलेंडर व शेगडीखाली जाऊन बसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी गावातील योगेश चापडे यांनी तत्काळ सेलू येथील सर्पमित्र पप्पू कांबळे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच सर्पमित्र पप्पू कांबळे यांनी कोणताही विलंब न करता खापरी गाव गाठले. त्यांनी अत्यंत कौशल्याने आणि सावधगिरी बाळगत नागाला सुरक्षितरीत्या पकडून आपल्या ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना सापांबाबत जनजागृती करत, साप आढळल्यास घाबरून न जाता त्याला इजा न करता तज्ज्ञांना संपर्क करण्याचे आवाहन केले.

सर्पमित्रांच्या या धाडसी आणि तत्पर कार्यामुळे संभाव्य अनर्थ टळला असून एका विषारी नागाचेही प्राण वाचले. ग्रामस्थांनी सर्पमित्र पप्पू कांबळे तसेच योगेश चापडे यांचे आभार व्यक्त केले.

Previous Post

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक; वर्षभरानंतर गुन्हा उघडकीस

Next Post

कर्जत चौक महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
7
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
13
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post

कर्जत चौक महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In