• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाराणा प्रताप सिंह जयंती उत्साहात साजरी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

महाराणा कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट येथे मान्यवर व विद्यार्थ्यांची उपस्थिती

श्रीक्षेत्र माहूर | प्रतिनिधी

माहूर तालुक्यासह शहरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील महाराणा कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत महाराणा प्रताप सिंह यांच्या तैलचित्राचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातून भव्य मिरवणूक काढून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

RelatedPosts

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

आबासाहेब पारवेकर नगर येथील महाराणा कम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये संस्थेचे संचालक नयनसिंह राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशांत भाऊ राठोड यांनी उभारून दिलेल्या श्री दत्तकृपा प्रतिष्ठानचे संचालक विजय भाऊ कांबळे यांच्या हस्ते महाराणा प्रताप सिंह यांच्या तैलचित्राचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना प्राचार्य मेघाताई मनवर यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला.

यावेळी सुमेरसिंह ठाकूर, दत्त मांजरीचे सरपंच प्रतिनिधी अर्जुन पवार, बंडू राठोड, पलाईगुडाकर, दयाळू जाधव, सानिका मोहुरले, रचना जनगमवार, पूजा दुधे, हर्षदा तोडसाम, ऐश्वर्या दुधे, रोशनी भवरे, सुप्रिया भवरे, आदित्य पांडे, वैभव राठोड, मुकेश ठाकूर, आदर्श दुधे, समाधान जाधव, शिवरुद्र जोशी, शौर्य दीक्षित, तेजस्वी कांबळे, दीक्षा कांबळे, कल्याणी गवळी, अस्मिता गवळी, श्वेता ठाकूर, निशिगंधा डहाके, रमेश वायकुळे यांच्यासह अनेक मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

हिंदकेसरी “बुलेट छब्या”ला भावपूर्ण श्रद्धांजली; बैलगाडी शर्यत क्षेत्रात शोककळा

Next Post

आदर्श सरपंच अशोक मुळे यांचा मुंबईकर मंडळाच्या वतीने नागरी सत्कार

Related Posts

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Blog

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
50
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!
Blog

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026
8
Blog

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

November 7, 2026
5
महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!
Blog

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

November 7, 2026
15
ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!
Blog

ग्राहक रक्षक बहुउद्देशीय समितीच्या बागलाण तालुका कार्यकारिणीची निवड!

November 6, 2026
43
सगळ्यांसाठी जगलेला माणूस…
Blog

सगळ्यांसाठी जगलेला माणूस…

November 6, 2026
37
Next Post

आदर्श सरपंच अशोक मुळे यांचा मुंबईकर मंडळाच्या वतीने नागरी सत्कार

ताज्या बातम्या

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

धोत्री येथील ओंकार ग्रुपच्या युनिट २१ चा प्रथम बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन सोहळा उत्साहात

November 7, 2026
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In