• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बालजगतातून ‘संवादिनीची सुरेल सफर’; २१ जून रोजी आकाशवाणी रत्नागिरी वर विशेष कार्यक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 19, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

रत्नागिरी | प्रतिनिधी

आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या लोकप्रिय ‘बालजगत’ या कार्यक्रमांतर्गत ‘संवादिनीची सुरेल सफर’ हा विशेष कार्यक्रम रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारित होणार आहे. संवादिनी या वाद्याच्या सुरेल विश्वाची ओळख करून देत बालकलाकार आपल्या कलागुणांचे आकर्षक सादरीकरण या कार्यक्रमातून करणार आहेत.

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

या विशेष कार्यक्रमात हृषिकेश विनय मोंडकर, गिरीजा विश्वेश भिडे, स्वरूपा मंदार आठवले आणि आर्या संजय काटदरे हे बालकलाकार सहभागी होणार असून त्यांना प्राची निखिल रानडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कार्यक्रमाचे निवेदन सोनाली सावंत यांनी केले असून विवेक वानखडे हे सादरीकर्ते आहेत. बालकलाकारांच्या सुरेल सादरीकरणातून संवादिनी या वाद्याचे वैशिष्ट्य आणि संगीताची गोडी श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या मध्यमलहरी ११४३ किलोहर्ट्झ तसेच एफएम १०१.५ मेगाहर्ट्झ या वाहिन्यांवर ऐकता येणार आहे. तसेच NewsOnAir मोबाईल अॅपवरही श्रोत्यांना कार्यक्रम उपलब्ध होणार आहे.

प्रसारणानंतर हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरीच्या YouTube वरील ‘airratnagiri1248’ या वाहिनीवरही पाहता येणार आहे. बालकलाकारांच्या सुरेल सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी श्रोत्यांनी या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत ९९.६८% मतदान; २२ जूनच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

Next Post

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
175
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
97
Next Post

मोरेवस्तीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा; अष्टविनायक चौकात धडक कारवाई

ताज्या बातम्या

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

बेल वृक्षांचे वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

August 8, 2026
शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

शहाद्यात राहुरी कृषी विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा संपन्न; मुलांमध्ये जैनपूर तर मुलींमध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय विजेते.

August 7, 2026
महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा शिक्षक मेळावाजव्हारमध्ये उत्साहात संपन्न.

August 7, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In