• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते नवनियुक्त प्राचार्य नैना वाळके यांचा सत्कार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा येथील शारदा माध्यमिक विद्यालय व गुळवे ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्यपदी नैना वाळके ऊर्फ नैना देवराव दरेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

संस्थेचे अध्यक्ष दीपक होनराव यांनी वाळके यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले. या प्रतिष्ठेच्या आणि जबाबदारीच्या पदावर निवड झाल्याबद्दल आमदार पाचपुते यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्कार प्रसंगी बोलताना आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी नैना वाळके यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव, कार्यतत्परता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावेल तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीमुळे श्रीगोंदा तालुक्यासह शैक्षणिक वर्तुळातून नैना वाळके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते झालेल्या या सत्कारामुळे त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासाला अधिक प्रेरणा आणि बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

कोळगाव फाटा येथे सर्वपक्षीय नेत्यांचा धडक रास्ता रोको

Next Post

गौरी शुगर अँड डिस्टिलरीजमध्ये मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ ची उत्साहात सुरुवात

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
3
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
1
Next Post

गौरी शुगर अँड डिस्टिलरीजमध्ये मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ ची उत्साहात सुरुवात

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In