• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गौरी शुगर अँड डिस्टिलरीजमध्ये मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ ची उत्साहात सुरुवात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड (युनिट क्रमांक ०४) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा महत्त्वपूर्ण टप्पा असलेल्या मिल रोलर पूजन समारंभाचे आयोजन गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

RelatedPosts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

ओंकार शुगर ग्रुप चे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा समारंभ पार पडला. यावेळी समूहाचे संचालक ओमराजे बाबुराव बोत्रेपाटील यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून आगामी गळीत हंगामाच्या कामांना प्रारंभ करण्यात आला.

समारंभात बोलताना ओमराजे बोत्रेपाटील यांनी शेतकरी, कामगार आणि उद्योग यांच्यातील समन्वयाच्या बळावर ओंकार शुगर ग्रुपने अल्पावधीतच साखर उद्योगात वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले. आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरी हिताला प्राधान्य देत आगामी गळीत हंगाम अधिक यशस्वी करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

यावेळी गळीत हंगाम २०२६-२७ च्या पूर्वतयारीचा आढावा घेत कारखान्यातील यांत्रिक दुरुस्ती, देखभाल व आवश्यक कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली. आगामी हंगामात अधिक क्षमतेने आणि कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्यासाठी कारखाना सज्ज राहील, असा विश्वास व्यवस्थापनाकडून व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर, सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी तसेच तोडणी वाहतूक ठेकेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवीन गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मिल रोलर पूजनामुळे कारखान्याच्या गळीत हंगामाच्या तयारीला औपचारिक सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना उत्तम सेवा, वेळेवर ऊस गाळप आणि उद्योगाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कारखाना कटिबद्ध असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

Previous Post

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या हस्ते नवनियुक्त प्राचार्य नैना वाळके यांचा सत्कार

Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Related Posts

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
2
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
4
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026
0
दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी
Blog

दुधनी नगरपरिषदेत माहिती अधिकार दिन साजरा करण्याची मागणी

September 23, 2026
1
हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात
Blog

हिताची कंपनीतर्फे डी. एन. पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह उत्साहात

September 23, 2026
0
राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

राजे संभाजी गणेश मित्र मंडळाचा १६ वा गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

September 23, 2026
0
Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In