• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. सुभाष लोंढे यांना ‘सेवारत्न पुरस्कार’ प्रदान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in Blog
0
0
SHARES
28
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

शिव-शाहू-फुले-आंबेडकरी चळवळीतील सक्रिय व्यक्तिमत्त्व तसेच सामाजिक न्यायासाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष गोपाळराव लोंढे (आण्णा) यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्स, दिल्ली यांच्या वतीने “Best Achiever’s Award” अंतर्गत उत्कृष्ट “सेवारत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

RelatedPosts

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

दि. १३ जून २०२६ रोजी आयोजित विशेष समारंभात त्यांना जागतिक स्तरावरील हा सन्मान बहाल करण्यात आला. वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, मानवाधिकार संरक्षण, महिला शोषण, कामगार प्रश्न, बालमजुरी, बालविवाह, जातीभेद, भ्रष्टाचार, सामाजिक अन्याय, अॅट्रॉसिटी प्रकरणे, भूमिहीनांना न्याय, दलित वस्त्यांचा विकास तसेच मूलभूत सुविधांसाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

डॉ. लोंढे यांनी सरकारी जागांवरील रहिवासी अतिक्रमणांचे नियमितीकरण, वनजमिनीवरील दलित वस्त्यांसाठी निर्वनीकरण (Disforest) मोहीम, भूमिहीनांना शासकीय जागा उपलब्ध करून देणे, रमाई घरकुल व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी पाठपुरावा, दलित वस्त्यांमध्ये रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, वीज, सोलर पॅनेल, समाजमंदिर, संविधान सभागृह उभारणी यांसारख्या विविध लोकाभिमुख उपक्रमांवर विशेष भर दिला आहे.

“वस्ती जिथे अंगणवाडी तिथे” हा उपक्रम दलित वस्त्यांमध्ये राबवून बालशिक्षण आणि सामाजिक जागृतीचे कार्यही त्यांनी केले आहे. तसेच सामाजिक न्याय आणि हक्कांसाठी त्यांनी अनेक वर्षे सातत्याने संघर्ष करत जनजागृतीची चळवळ उभी केली आहे.

मानवअधिकार Masso. तसेच भारतीय प्रशासकीय जन शिकायत सुधार परिषद, दिल्ली या संस्थांमध्ये “दक्षता अधिकारी” या राष्ट्रीय पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांची ओळख देशभर निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड्स, दिल्ली यांनी त्यांना या पुरस्कारासाठी आमंत्रित केले होते.

या सन्मानामुळे सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर (विटा), आटपाडी तसेच पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. सुभाष लोंढे यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्रासह देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

जामखेडच्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पात आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ रणजित राऊत यांचा गौरव

Next Post

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर भीषण दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील पाच तरुण समुद्रात बेपत्ता

Related Posts

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद
Blog

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

September 23, 2026
4
वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड
Blog

वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

September 23, 2026
0
Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
20
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
11
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
Next Post

गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर भीषण दुर्घटना; छत्रपती संभाजीनगरातील पाच तरुण समुद्रात बेपत्ता

ताज्या बातम्या

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

September 23, 2026
वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

September 23, 2026

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In