• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत पिंपरी येथील प्रणय मात्रेचे उत्कृष्ट यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

आर्वी | प्रतिनिधी वर्धा :
वैशाली एज्युकेशन फाउंडेशन, नागपूरद्वारे संचालित अचिव्हर्स अबॅकस अकॅडमीच्या वतीने दि. १४ जून २०२६ रोजी नागपूर येथील रामगोपाल माहेश्वरी हॉल, सीताबर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये पिंपरी पुनर्वसन (ता. आर्वी) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेत देशभरातील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. पद्मावती चौक, आर्वी येथील सौ. प्राजक्ता सुदामा दरोही यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पुनर्वसन केंद्रातील विद्यार्थी चि. प्रणय निलेश मात्रे याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘चॅम्पियन’ पुरस्कार पटकावला. त्याला स्मार्टवॉच, मेडल, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

RelatedPosts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

तसेच प्रियांश आशिष मांडवे याने आपल्या स्तरात उत्कृष्ट प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक मिळविला. राजापूर (आर्वी) येथील विद्यार्थी प्रशांत दिनेश ठाकूर यालाही स्पर्धेत चांगली कामगिरी केल्याबद्दल ‘बेस्ट स्टुडंट’ प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची गणितावरील भीती दूर होऊन गणित सोडविण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि बौद्धिक विकास वाढीस लागतो, असे मत अचिव्हर्स अबॅकस अकॅडमी, नागपूरच्या संचालिका सौ. वैशाली अनुप उल्हे यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.

ही नॅशनल लेव्हल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

Tags: Shankar Panbude
Previous Post

सावळापूर येथे गावठी मोहाच्या दारू निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

सेलू पोलीस ठाण्याची दमदार कारवाई; गावठी दारू भट्ट्यांचे साहित्य नष्ट

Related Posts

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
179
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
62
शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ
ताज्या घडामोडी

शिवयोद्धा प्रतिष्ठान धोंडराईचा सामाजिक उपक्रम; युवकांच्या एकजुटीतून सेवाभावी कार्याला बळ

September 22, 2026
8
ताज्या घडामोडी

‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं!’; शिरूरमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
194
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
4
Next Post

सेलू पोलीस ठाण्याची दमदार कारवाई; गावठी दारू भट्ट्यांचे साहित्य नष्ट

ताज्या बातम्या

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; शेतकऱ्यांशी साधला थेट संवाद

September 23, 2026
वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

वाशी तालुका शाखेचे पुनर्गठन; शुभम सरवदे यांची अध्यक्षपदी निवड

September 23, 2026

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In