• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुर रेल्वे येथे १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 21, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

चांदुर रेल्वे, जि. अमरावती :

स्थानिक राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुर रेल्वे येथे राष्ट्रीय छात्र सेना (NCC), शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षीचा योग दिन “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या संकल्पनेवर आधारित होता.

RelatedPosts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

कार्यक्रमात मा. श्री. राहुल खोपे यांनी सहजयोगाच्या माध्यमातून शरीरातील विविध भावचक्रे व त्यांच्या कार्याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच योगाच्या माध्यमातून मानसिक व शारीरिक स्वास्थ्याची अनुभूतीही उपस्थितांना करून दिली.

यावेळी शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक प्रा. असलम खान यांनी विविध योगासने सादर करून विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. तसेच एनसीसी कॅडेट शौर्य रंगारी यांनी विविध योगासनांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. एस. एस. पाढेण, CTO राष्ट्रीय छात्र सेना यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग वडनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. असलम खान, संचालक शारीरिक शिक्षण विभाग, प्रा. डॉ. गजानन संतापे, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना तसेच प्रा. डॉ. एस. एस. पाढेण यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक विद्यार्थी तसेच एनसीसी कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

पुणे-सोलापूर व पुणे-शिरूर मार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गासाठी प्रशासनाचे ‘मायक्रो-प्लॅनिंग’ सुरू

Next Post

कोल्हापूरच्या वैभवात भर : ₹१,५०० कोटींच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन

Related Posts

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप
Blog

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
35
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
9
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
32
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
11
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
19
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
Next Post

कोल्हापूरच्या वैभवात भर : ₹१,५०० कोटींच्या अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

शेवरे गावात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 25, 2026
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In