• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 10, 2026
in Blog
0
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तनासह सामाजिक उपक्रम; ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

मोठे वढाव (ता. पेण) येथील वैकुंठवासी हरिभक्त महादेव बाबा वर्तक यांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिकीर्तनाच्या भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. नामगजर, प्रवचन आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून बाबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

RelatedPosts

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

या सोहळ्यात शिवाजी म्हात्रे सर यांनी ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व केले. युवा कीर्तनकार प्रशांत महाराज वर्तक यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या अभंगावर निरूपण करत तरुण पिढीला प्रेरणा देणारे विचार मांडले. वैकुंठवासी महादेव बाबांनी आपल्या आचरणातून गुरूसेवा, गुरुभक्ती आणि सदाचाराचे महत्त्व समाजासमोर ठेवले होते, असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.

या निमित्ताने महादेव बाबा शैक्षणिक व सामाजिक ट्रस्टच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा वर्तक यांच्या पुढाकाराने ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वस्त्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्ञानेश्वरी पारायणात सहभागी झालेल्यांसह ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी पुष्पवृष्टी करून महादेव बाबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर अन्नदानाने या पुण्यस्मरण सोहळ्याची सांगता झाली. धार्मिक परंपरेसोबतच शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा सोहळा भाविकांसाठी प्रेरणादायी ठरला.

Ad 1
Previous Post

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

Next Post

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

Related Posts

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!
Blog

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

November 10, 2026
14
सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!
Blog

सह्याद्रीच्या साक्षीने भरणार पर्यावरण संवर्धनाचा राज्यव्यापी जागर!

November 10, 2026
12
आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
Blog

आष्टी तालुक्यात वन्यप्राण्याचा हल्ला; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

November 7, 2026
61
रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!
Blog

रायगड पोलीस दलात दीपावली फराळ वाटपाचा स्नेहपूर्ण उपक्रम उत्साहात!

November 7, 2026
9
Blog

भेडशी येथे ८ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाचा जल्लोष; विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी

November 7, 2026
6
महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!
Blog

महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या कामात फलटण तालुक्यात प्रथम क्रमांक; कृषी सेवारत्न सचिन जाधव यांचा गौरव!

November 7, 2026
20
Next Post
वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

ताज्या बातम्या

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

वडमाळवाडीत रस्त्याची डागडुजी व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न!

November 10, 2026
हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

हरिभक्त महादेव बाबांचा १९ वा पुण्यस्मरण सोहळा नामगजरात संपन्न

November 10, 2026
कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

कांदिवलीत दिवाळी पहाट कार्यक्रम रंगला; बाबल गुरुजींच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध!

November 10, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In