• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कसारा गावातील पाणीटंचाईवर टँकरद्वारे दिलासा; नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

नाशिक प्रतिनिधी

कसारा शहरामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, विद्युत लोकोशेड कल्याण यांच्या सौजन्याने तसेच सुनंदाताई बबन जाधव/बागुल (ग्रामपंचायत सदस्य, मोखवणे-कसारा), बागुल बंधू वडापाव सेंटर आणि सर्व मित्र परिवार यांच्या वतीने कसारा गावासाठी पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

मागील काही दिवसांपासून कसारा गावातील पिण्याच्या पाण्याचे प्रमुख तळे आटल्यामुळे गावात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. पिण्यासाठीच नव्हे तर दैनंदिन वापरासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि ग्रामपंचायत कसारा यांच्या माध्यमातून सातत्याने चर्चा सुरू होती.

याच अनुषंगाने नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री कॉम्रेड वेणू नायर यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा गावात पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले आहेत.

हे कार्य यशस्वी करण्यासाठी राहुल रमेश गाडे, कॉम. अनिल चंद्र मोरे, कॉम. चेतन दोंदे, कॉम. सागर होळकर, कॉम. सचिन पगारे, कॉम. शशिकांत बर्वे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष संदीप पवार तसेच सागर भडांगे (उपाध्यक्ष, कसारा विभाग) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Tags: Rahul Gade
Previous Post

भव्य करिअर मार्गदर्शन शिबिर व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

Next Post

उरण ते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीच्या २६ व्या वर्षाची सामाजिक उपक्रमातून दिमाखदार सुरुवात

Related Posts

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार
Blog

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
5
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;
Blog

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026
8
Blog

जळकोट येथे काँग्रेस कमिटी व नागरिकांकडून अभिवादन

August 14, 2026
2
जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Blog

जालना जिल्ह्यात महावितरण विभागांत कार्यरत असलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रचालकांचे वेतन थकीत असल्याने कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

August 14, 2026
101
‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण
Blog

‘हर घर जल’ योजना रखडली; पाण्यासाठी केळशीकरांचा एल्गार! १५ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर उपोषण

August 14, 2026
15
खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !
Blog

खासदार निलेश लंके यांची जाहीर आढावा बैठक व जनता दरबार !

August 14, 2026
6
Next Post

उरण ते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीच्या २६ व्या वर्षाची सामाजिक उपक्रमातून दिमाखदार सुरुवात

ताज्या बातम्या

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

केळशीकरांच्या उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासनाची धावपळ; जलजीवन योजनेसाठी ठेकेदाराची लेखी हमी!

August 14, 2026
सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

सामाजिक कार्यासाठी विशेष सत्कार

August 14, 2026
अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त 231 वी पुण्यतिथी आहे तर तेवढेच वृक्षांचे वाटप;

August 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In