भावली धरण परिसरातील पर्यटकांवरील हल्लाप्रकरणी नऊ आरोपी जेरबंद; एक सराईत गुन्हेगार, एकाचा शोध सुरू
नाशिक प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील भावली धरण व धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांच्या कुटुंबावर हल्ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी नाशिक ...



