• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कॅकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाला वणीतील युवक-विद्यार्थ्यांचा जाहीर पाठिंबा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 22, 2026
in Blog
0
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

वणी प्रतिनिधी :
दिल्ली येथील जंतरमंतरवर २० जून २०२६ रोजी अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कॅकरोज जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ वणी येथे युवक व विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण आंदोलन केले. वणीतील नामांकित युवाशक्ती संघटनेच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला.

स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, वाढती बेरोजगारी तसेच शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

RelatedPosts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

शनिवार, दि. २० जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता टिळक चौक, वणी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात संभाजी बिग्रेड, AISF संघटना तसेच विविध स्पर्धा व प्रवेश परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

युवकांच्या भविष्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी वाचनालयातील परीक्षार्थी, विद्यार्थी आणि पालकांनीही आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी उपस्थितांनी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा युवाशक्ती क्रांतिकारी संघटनेच्या वतीने वणी तालुक्यात भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.

Previous Post

आजरा शहरात भरदिवसा तीन घरफोड्या; १४.५ लाखांचे दागिने व दुचाकी लंपास

Next Post

वणी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाड; २० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Related Posts

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
0
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
0
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी
Blog

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026
1
सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत वरवणे आश्रमशाळेत विविध उपक्रम

September 24, 2026
6
कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन
Blog

कांदिवलीत श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन

September 24, 2026
17
ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही
Blog

ग्रामपंचायतीला अर्ज देऊन आठ महिने उलटले; घाणीच्या समस्येवर कार्यवाही नाही

September 24, 2026
3
Next Post

वणी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाड; २० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

रावल बी.एड. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात

September 24, 2026
नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

नळदुर्ग येथील बालाघाट शिक्षण संस्थेत एनसीसी पुनर्निवड चाचणी

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In