• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोपगाव येथे नवनाथ देवस्थान पंच कमेटी ट्रस्टच्या वतीने शालेय वह्यांचे वाटप

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 23, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

पुरंदर | प्रतिनिधी :

पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथे नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. पंचक्रोशीतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपगाव, नवनाथवाडी, गणेशवाडी रायत्तावस्ती तसेच सद्गुरू कानिफनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास बापूराव महादेव फडतरे, एकनाथ यादव फडतरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप सुधाकर फडतरे, बोपगावचे माजी सरपंच राजेंद्र अर्जुन फडतरे, नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्टचे उपाध्यक्ष दीपक किसनराव फडतरे, खजिनदार नागेश भानुदास फडतरे, माजी खजिनदार शिवाजीनाना जगदाळे, संचालक महादेव हरिचंद्र फडतरे, नितीन गणपत फडतरे, सुनील नानासाहेब फडतरे, शंकर बापूराव फडतरे, रमेश बापूसाहेब फडतरे, सोनबा कान्हू फडतरे, उद्योजक शंकरकाका फडतरे, सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत मोरे आदींसह ग्रामस्थ, शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत अभ्यासात प्रगती करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Previous Post

वीज पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; भोजूनगरात शोककळा

Next Post

तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत उपोषण; शेतकरी गुरेढोरे घेऊन आंदोलनात सहभागी

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
6
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
15
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
10
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
8
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
22
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
24
Next Post

तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत उपोषण; शेतकरी गुरेढोरे घेऊन आंदोलनात सहभागी

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In